*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**ढोले पाटील जूनियर कॉलेजच्या गौरी गरुड हिला शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*ढोले पाटील जूनियर कॉलेजच्या गौरी गरुड हिला शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धेत द्वितीय क्रमांक*

पुणे : 
ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय चेअरमन मा. सागर जी ढोले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेऊन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हा स्तर ज्युदो स्पर्धा (सन २०२५-२६) बालेवाडी,पुणे  येथे पार पडली. या स्पर्धेत ढोले पाटील जूनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, खराडी, पुणे येथील विद्यार्थीनी कु. गौरी गरुड हिने उत्तम कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला.

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य
 प्रा .विठ्ठल गायकवाड सर, विभाग प्रमुख व सर्व अध्यापकांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.