*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**सासवड, जेजुरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची नगरपरिषदांची आढावा बैठक*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*सासवड, जेजुरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची नगरपरिषदांची आढावा बैठक*

*जेजुरी*
सासवड, जेजुरी, फुरसुंगी आणि उरळी देवाची येथील नगरपरिषदांअंतर्गत विविध विकास कामांबाबत आणि अत्यावश्यक सेवा सुविधांबाबत आज नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज आढावा बैठक घेतली.
   
     या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच शासकीय स्तरावर आढावा घेण्यात आला.

 आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय श्री. अभिषेक कृष्णा, शासनाचे उपसचिव श्री. अनिरुद्ध जेवळेकर, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुड्डी, माजी आमदार श्री. संजय जगताप, पुण्याचे विभागीय सहायुक्त श्री. चंद्रकांत खोसे, जिल्हा सहयुक्त श्री. व्यंकटेश दुर्वास, फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषद प्रशासक श्री. सचिन पवार, मुख्याधिकारी श्री. प्रसाद शिंगटे, जेजुरी नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. चारुदत्त इंगोले, सासवड नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. कैलास चव्हाण यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.