*साप्ताहिक पुणे प्रवाह**दिवाळी सणानिमित्त कात्रजच्या दर्जेदार व भेसळ विरहीत उत्पादनाचा लाभ घ्यावा* : *चेअरमन स्वप्नील ढमढेरे*

*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*दिवाळी सणानिमित्त कात्रजच्या दर्जेदार व भेसळ विरहीत उत्पादनाचा लाभ घ्यावा* : 
*चेअरमन स्वप्नील ढमढेरे*

*पुणे*
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेय कात्रज डेअरीची कात्रज खया मोदक, चॉकलेट मोदक, मंगो मोदक, पेढे, कलाकंद, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मंगो बर्फी व काजू कतली ही उत्पादने लोकप्रिय असून चोखंदळ पुणेकर ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. यामध्ये सर्व मिठाई उत्पादने २५० ग्रॅम बॉक्स व १०० ग्रॅम बॉक्स पंकिग साईजमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शुगर फ्री, गुलकंद व पान काजू कतली अशा तीन स्वादात नव्याने लॉन्च केलेली असून ती सुद्धा ग्राहकांचे पसंतीस उतरलेली आहेत.

कात्रज डेअरीने नवरात्र व विजयादशमीमध्ये (दसरा) असंख्य ग्राहकांची दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी पुर्ण केलेली आहे. नवरात्र व दसरा सणामध्ये निठाईची २५%, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदीची १६% ने विक्रीत वाढ झालेली आहे. एकूण सरासरी २१% ची वाढ नोंदवणेत आलेली आहे. तसेच पेढे, बर्फी, पनीर, ग्रीनपीजची सुद्धा मागणी चांगली नोंदवली गेली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी ही कात्रजच्या दुग्धजन्य पदार्थाकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसत आहे. कात्रज डेअरी ग्राहकांच्या मागणीनुसार नव-नविन दुग्धजन्य पदार्थ तयार करुन चोखंदळ ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. डेअरीच्या विक्रीचा लाभ हा शेतकऱ्यांना होत असल्याने कात्रजची दर्जेदार उत्पादने खरेदी करुन सर्व ग्राहकांनी दिवाळी सणानिमित्त कात्रजच्या दर्जेदार व भेसळविरहीत उत्पादनांचा आस्वाद घ्यावा, असे आव्हान संघाचे चेअरमन अॅड. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेय कात्रज डेअरीची कात्रज खया मोदक, चॉकलेट मोदक, मंगो मोदक, पेढे, कलाकंद, मलई बर्फी, अंजीर बर्फी, मंगो बर्फी व काजू कतली ही उत्पादने लोकप्रिय असून चोखंदळ पुणेकर ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. यामध्ये सर्व मिठाई उत्पादने २५० ग्रॅम बॉक्स व १०० ग्रॅम बॉक्स पंकिग साईजमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शुगर फ्री, गुलकंद व पान काजू कतली अशा तीन स्वादात नव्याने लॉन्च केलेली असून ती सुद्धा ग्राहकांचे पसंतीस उतरलेली आहेत.

कात्रज डेअरीने नवरात्र व विजयादशमीमध्ये (दसरा) असंख्य ग्राहकांची दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी पुर्ण केलेली आहे. नवरात्र व दसरा सणामध्ये निठाईची २५%, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदीची १६% ने विक्रीत वाढ झालेली आहे. एकूण सरासरी २१% ची वाढ नोंदवणेत आलेली आहे. तसेच पेढे, बर्फी, पनीर, ग्रीनपीजची सुद्धा मागणी चांगली नोंदवली गेली आहे.

गतवर्षीपेक्षा यावर्षी ही कात्रजच्या दुग्धजन्य पदार्थाकडे ग्राहकांचा कल वाढलेला दिसत आहे. कात्रज डेअरी ग्राहकांच्या मागणीनुसार नव-नविन दुग्धजन्य पदार्थ तयार करुन चोखंदळ ग्राहकांना उपलब्ध करुन देत आहे. डेअरीच्या विक्रीचा लाभ हा शेतकऱ्यांना होत असल्याने कात्रजची दर्जेदार उत्पादने खरेदी करुन सर्व ग्राहकांनी दिवाळी सणानिमित्त कात्रजच्या दर्जेदार व भेसळविरहीत उत्पादनांचा आस्वाद घ्यावा, असे आव्हान संघाचे चेअरमन अॅड. स्वप्नील ढमढेरे साो. यांनी केले आहे.स्वप्नील ढमढेरे साो. यांनी केले आहे.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.