*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**अखंड भारताचे स्वप्न हे मोदीजींच्या राज्यात लवकरच सत्यात उतरणार- उज्वल निकम*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*अखंड भारताचे स्वप्न हे मोदीजींच्या राज्यात लवकरच सत्यात उतरणार- उज्वल निकम*
पुणे १४;- 
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने विभाजन विभिषिका दिवस पाळला गेला याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा सारसबाग येथून पुरम चौकापर्यंत मुकयात्रा काढण्यात आली यावेळी जेष्ठ विधीज्ञ व राज्यसभा सदस्य श्री उज्वल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना श्री निकम म्हणाले उज्जवल निकम म्हणाले 
'भारताला स्वतंत्र १५ रोजी ऑगस्ट निश्चित भारताला आनंद झाला, त्या बरोबरच दि.१४ ऑगस्ट ही तरखी आम भारतीयांना कधी विसरता येणार नाही, कारण या दिवशी आमच्या भारतीयाला काही व्यक्तींनी अतिशय वाईट रित्या व्यवहार केला आहे. आणि ही भावना आज ही आमच्या मनात तेवत आहे.  आम्हाला जे स्वतंत्र मिळालं ते थोरस्वावतंत्र सैनिकांच्या  अवतीमुळे मिळालेला आहे. हे आम्ही विसरू शकत नाही यामध्ये सावरकरजी असतील असे अनेक थोर सेनानी होऊन गेले. परंतु आम्हाला खात्री आहे की भारता पुन्हा एकदा अखंड होईल. जो भारत आपल्या पासून 14 ऑगस्ट ला दूर गेला तो पूर्ण करण्याचा काम आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील असा मला विश्वास आहे.'

या यात्रेमध्ये उज्वल निकम यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आमदार हेमंत रासने पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी रवींद्र साळेगावकर विश्वास ननावरे प्रियांका शेंडगे शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
फोटो ओळ :- विभाजन विभिषिका दिना निम्मित आयोजित मूक यात्रेत सहभागी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*