*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा…**योगेश मंगलसेन बहलशहराध्यक्ष*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
       
*राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने भारताचा ७९ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा…*
*योगेश मंगलसेन बहल
शहराध्यक्ष*

पिंपरी - चिंचवड 
शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा ७९ वा स्वातंत्र दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सकाळी ०८.३० वाजता साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष,मा.महापौर श्री.योगेश बहल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. शहराध्यक्ष,मा.महापौर श्री.योगेश बहल आपल्या भाषणात म्हणाले की, भारत देश हा सर्वात मोठा शेती प्रधान व लोकशाही देश आहे. भारतदेशात अनेक धर्माचे, अनेक भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात व एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करतात. स्वातंत्र्यानंतर देशाने विविध क्षेत्रांत प्रगती केली असून शिक्षण क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती केली आहे. आपण सर्वांनी देशासाठी बलीदान देणाऱ्या सैनिकांना व विविध क्षेत्रात देशासाठी योगदान देण्याच्या महामानवाचे नेहमी स्मरण करावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.  
यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, ॲड.गोरक्ष लोखंडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, मा.उपमहापौर मोहंम्मद पानसरे, मा.नगरसेवक दत्तोबा लांडगे, गोरक्षनाथ पाषाणकर, मा.सभापती विजय लोखंडे, मायला खत्री, विनायक रणसुभे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र सिंग वालिया, सेवादल अध्यक्ष महेश झपके, खजिनदार दिपक साकोरे, ओबीसीचे अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, अर्बन सेल अध्यक्षा मनीषा गटकळ, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, अकबर मुल्ला, शहर उपाध्यक्ष अमोल भोईटे, महिला चिंचवड विधानसभा अध्यक्ष संगीता कोकणे, प्रवीण गव्हाणे, शक्रुल्ला पठाण, रवींद्र सोनवणे, अक्षय माछरे, युवराज पवार, ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, बाळासाहेब पिल्लेवार, तुकाराम बजबळकर, सरचिटणीस माधव बिराजदार, महेश माने, राजू चांदणे, भाग्यश्री मस्के, देवी थोरात, निखिल सिंग, गोरोबा गुजर, दत्तात्रय जगताप, झहीर खान, सतीश चोरमले, प्रसाद कोलते, अथर्व टिळेकर, पौर्णिमा पालेकर, पुष्पा शेळके, समाधान गायकवाड, आशा शिंदे, वंदना कांबळे, नीलम कदम, प्रदीप गायकवाड, क्षमा सय्यद, अविनाश सोनवणे, रमजान सय्यद, अजय साबणे विनोद शिंदे, बाळासाहेब सोनवणे, उमेश गायकवाड, इम्रान शेख, भगवान बारे, कुमार कांबळे, सुनिल अडागळे, कार्यालयीन संपर्क प्रमुख धनाजी तांबे इत्यांदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आपला स्नेहांकित,
योगेश मंगलसेन बहल
शहराध्यक्ष

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**पुण्यात २०२५ पर्यंत केमेस्ट्रीच एक चाप्टर उघडला जाईल**४३ व्या इंडियन काऊंसिल आँफ केमिस्टचा परिपाक*