*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**माहेश्वरी भुतडा समिती, पुणे यांच्या अध्यक्षपदी दीपक भुतडा, सेक्रेटरी पदी राजेंद्र भुतडा, उपाध्यक्षपदी सुनिल भुतडा.यांची निवड*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*माहेश्वरी भुतडा समिती, पुणे यांच्या अध्यक्षपदी दीपक भुतडा, सेक्रेटरी पदी राजेंद्र भुतडा, उपाध्यक्षपदी सुनिल भुतडा.यांची निवड*
पुणे शहर जिल्हा माहेश्वरी भुतडा समिती यांची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली.यावेळी २५ते२८ या तीन वर्षे साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माहेश्वरी भुतडा समिती ही गेली २५ वर्षांपासून समाजात विविध प्रकारचे कार्य करीत असते.या समिती तर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आले आहे.समितीची नविन कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे.
अध्यक्ष
*दीपक लक्ष्मीनारायण भुतडा*
उपाध्यक्ष
*सुनिल रामकिसन भुतडा*
सेक्रेटरी
*राजेंद्र रतनलाल भुतडा*
कार्यअघ्यक्ष
*पुरुषोत्तम भुतडा*
खजिनदार
*श्यामलाल भागीरथ भुतडा*
कार्यकारिणी सदस्य
*ओमप्रकाश भगवान दास भुतडा*
*कन्यालाल भुतडा*
*हिंमाशू भुतडा*
*निलेश भुतडा*
*द्वारकादास भुतडा*
*नंदकिशोर पूनमचंद भुतडा*
यावेळी उपस्थित सर्वसाधारण सभेत बोलताना नवनिर्वाचित सेक्रेटरी राजेंद्र भुतडा यांनी समितीचे पुढील काळातील योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावयाची विनंती केली.
सुत्रसंचलन मावळते अध्यक्ष ओमप्रकाश भुतडा यांनी केले तर आभार शामलाल भुतडा यांनी मानले.