*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**एस एम जोशी पुतळा बाजीराव रोड पुणे इथे आज १ एप्रिल रोजी SM स्मृती दिना निमित्त अभिवादन*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*
*एस एम जोशी पुतळा बाजीराव रोड पुणे इथे आज १ एप्रिल रोजी SM स्मृती दिना निमित्त अभिवादन*

*पुणे*

एस एम जोशी पुतळा बाजीराव रोड पुणे इथे आज १ एप्रिल रोजी SM स्मृती दिना निमित्त अभिवादन करण्यात आले.
  यावेळी प्रमुख पाहुणे भिमराव पाटोळे यांच्या हस्ते SM पुतळास पुष्पहार अर्पण करण्यात आला. पाहुणे म्हणून विनायक दादा चाचर, विकास देशपांडे, राधा ताई शिरसेकर, सुरेश देशमुख, चंद्रकांत निवांगुणे, एड मोहन वाडेकर, नितीन पवार, संदीप बर्वे, संजय गायकवाड, विनायक लांबे उपस्थित होते. 
   संयोजक एस एम जोशी प्रतिष्ठान पुणे चे अध्यक्ष संदेश दिवेकर, सरचिटणीस दत्ताजी पाकिरे, उपाध्यक्ष प्रशांत दांडेकर ह्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यात मदत केली.

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**नवीन मराठी शाळा व साईनाथ ट्रस्टचे आषाढी वारीनिमित्त भव्य रिंगण सोहळ्यात खराखुरा अश्वही धावला*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**बिबवेवाडीतील डोंगरमाथ्याचे आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती* *आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नांना यश*