*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**शिवसेना शिंदे गटाच्या,शिव उद्योग सहकार सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सदानंद कडलक यांची निवड*


*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*शिवसेना शिंदे गटाच्या,शिव उद्योग सहकार सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सदानंद कडलक यांची निवड*

*मुंबई* - 
शिवसेना शिंदे गटाच्या,शिव उद्योग सहकार सेनेच्या पुणे शहर अध्यक्ष पदी सदानंद कडलक यांची  मा सहसचिव महाराष्ट्र राज्य एकनाथ शेलार,  शिव उद्योग सहकार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामेश्वर वाडेकर व प्रशांत पलांडे कार्यालयीन प्रमुख या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती व शुभहस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले

Popular posts from this blog

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज* *“पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पुन्हा अस्तित्व आणावे तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.(PMPML) मध्ये सभासदांची पदे निर्माण व्हावी* - *शहराध्यक्ष दीपक मानकर*

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज*दि २४ मार्च २०२५ रोजी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी व ग्रँट मेडिकल फाउंडेशन चे रुबी हाॅल क्लिनिक यांच्या मधे एक सामंजस्य करार करण्यात आला.

*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग पेज**उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्ता अनिता परदेशी यांची घेतली सांत्वनपर भेट**भाच्याच्या आत्महत्येमुळे व्यक्त केला शोक*