*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज**राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही बंद,सदर योजना पुन्हा चालू करण्याची मागणीचे पत्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना**मराठा क्रांती मोर्चा पुणे, यांच्या वतीने देण्यात आले.**सचिन आडेकर*
*पुणे प्रवाह न्यूज अधिकृत ब्लॉग्स पेज*
*राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही बंद,सदर योजना पुन्हा चालू करण्याची मागणीचे पत्र मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना*
*सचिन आडेकर*
*पुणे*
राज्यातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती ही बंद करण्यात आली आहे परंतु मराठा समाजातील साडेतीन लाख रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा आठशे रुपये मिळत होते या राज्य सरकारने बंद केले म्हणून मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना याबाबत निवेदन देऊन सदर योजना पुन्हा चालू करावी अशी मराठा क्रांती मोर्चा पुणे शहराच्या वतीने मागणी करण्यात आली.
सचिन आडेकर
समन्वयक मराठा क्रांती मोर्चा पुणे शहर
यावेळी बोलताना माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन इतर कायदेशीर मार्गाने ही शिष्यवृत्ती चालू ठेवता येते का ते पाहून न्याय नक्कीच देईन असे सांगितले.